Monday, January 10, 2022

देगलूर नाका येथील शेकडो महिलांचा एमआयएममध्ये प्रवेश


 देगलूर नाका येथील शेकडो महिलांचा एमआयएममध्ये प्रवेश



नांदेड, 10 जानेवारी  -

शहरातील प्रभाग क्र. 12 मधील शेकडो महिलांनी रुक्सना बेगम यांच्या

नेतृत्वाखाली तसेच एमआयएचे मराठवाडा अध्यक्ष फेरोज लाला यांच्या

उपस्थितीमध्ये एमआयएममध्ये प्रवेश केला.

देगलूर नाका परिसरातील हमीदीया कॉलनी, हिलालनगर, पाकीजानगर आदी प्रभाग



क्र. 12 मधील महिलांनी रुक्साना बेगम यांच्या नेतृत्वाखाली एमआयमध्ये

मराठवाडा सचिव कलिम रमझानी, नांदेड जिल्हाध्यक्ष अमजद बेग, शहराध्यक्ष

साबेर चाऊस, सोशल मिडीया जिल्हाध्यक्ष साहेल पटेल, शेख सिकंदर, बशीर

लाला, सरदार पटेल आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात सलमा बेगम, अपसारी बेगम, सना खानम, रेश्मा बेगम आदींसह

अनेकांनी प्रवेश केला.

No comments:

Post a Comment

नावात 'राम' पण सगळे सुपारी घेऊन लिहण्याचे काम..!अनाधिकृत न्युज पोर्टलवरून बदनामी केल्याची पोलीस उप महानिरीक्षकांकडे तक्रार

नांदेड-  न्यायालयाने जमीन दिल्यानंतरही आरोपी म्हणून बातमी प्रसिद्ध  अनाधिकृत न्यूज पोर्टलचे पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल यांच्यावर...