खा.चिखलीकरांची ही भेट अविस्मरणीय असलेल्यांची बोलकी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे चिखलीकर परिवाराच्या वतीने स्वागत करण्यात आले, त्यावेळी खासदारांचे पुत्र भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, प्रदेश भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा प्रणिता देवरे चिखलीकर, डॉ.माया चिखलीकर, वैशाली प्रविण पाटील चिखलीकर यांच्यासह बच्चे कंपनी उपस्थित होते.
Saturday, February 25, 2023
खा.चिखलीकराकडून ना.गडकरी यांना चांदीच्या राम मंदिराची प्रतिकृती भेट
नांदेड -केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी हे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानास भेट दिली असता चिखलीकर परिवाराच्या वतीने त्यांचे स्वागत करुन अयोध्येत निर्माण होत असलेल्या राम मंदिराची चांदीची प्राकृतिक भेट दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे काल नांदेड दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी सायंकाळी ना.गडकरी हे खा.चिखलीकर यांच्या वसंतनगर येथील साई सुभाष निवासस्थानास भेट दिली. यावेळी संपूर्ण चिखलीकर परिवाराच्या वतीने ना.गडकरी यांचे स्वागत केले.गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण देशवासीयांना अयोध्येतील राममंदिराची अनमोल भेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने दिली आहे. आगामी एक वर्षात राम मंदिर पूर्ण करुन समस्त रामभक्तांना दर्शनासाठी खुले करणार आहेत. त्याचीच आठवण म्हणून चिखलीकर परिवाराने जळगाव येथील कारागिराला खास ऑर्डर देऊन चांदीची राम मंदिराची प्रतिकृती बनवून आणली होती.
केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री विकासपुरुष ना. नितीन गडकरी नांदेड दौर्यावर आले असता भाजपा चिटणीस क्षितीज जाधव यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगरध्यक्ष प्रवीण साले, माजी जि. प. सदस्य प्रविण चिखलीकर आदी.
नांदेड - केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्री विकासपुरुष ना. नितीन गडकरी नांदेड दौर्यावर आले असता भाजपा चिटणीस क्षितीज जाधव यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगरध्यक्ष प्रवीण साले, माजी जि. प. सदस्य प्रविण चिखलीकर आदी.
एस-आय-ओ नांदेड शाखेच्या वतीने महाराष्ट्र अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२३-२४ साठी मागण्या
नांदेड : अल्पसंक्यांक विद्यार्थियांच्या विविध मागण्या विधानसभेत उठवन्यासाठी स्टुडेंट इस्लामिक ऑर्गनायजेशन ऑफ़ इंडिया च्या नांदेड शाखेतर्फे नांदेड दक्षिण चे आमदार मोहनराव हम्बर्डे यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.
एस-आय-ओ गेल्या ४० वर्षा पासून देशात विद्यार्थी आणि तरुणांच्या शैक्षणिक, नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतिसाठी सक्रिय आहे तसेच शिक्षणाच्या संदर्भात शैक्षणिक न्याय व शिक्षणाच्या दर्जा उंचावन्यासाठी विशेष प्रयत्नशील आहे,
महाराष्ट्र राज्याच्या आगामी अर्थसंकल्पाच्या दृष्टीने संघटनेने काही महत्त्वाचे मुद्दे सुचवले ज्यांचा राज्याचा अर्थसंकल्प तयार करताना विचार करता येईल. या शिफारशीद्वारे SIO नांदेड च्या वतीने आमदार मोहनराव हम्बर्डे यांच्याशी सविस्तर संवाद झाला एस-आय-ओ दक्षिण महाराष्ट्रने सरकार समोर खालील मागण्या केल्या १)महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती - अनुसूचित जमातिंच्या विधार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी 1978 साली 'बार्टी' ही संस्था स्थापण केली. तसेच मराठा व कुनबी मराठा समाजासाठी 2018 साली 'सारथी' आणि इतर मागास्वर्गियांसाठी 'महाज्योति' ही स्वायत्त संस्था स्थापन केली. त्याच धर्तीवर मुस्लिम समाजच्या विधार्थ्यां विधार्थ्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतिसाठी 'डॉ. APJ अब्दुल कलाम संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था' या नावाने एक स्वायत्त संस्था स्थापन करण्यात यावि या प्रमुख मागणी सोबत,
2) शिक्षणासाठी अर्थसंकल्पात एकून तरतुदिपैकी 20% तरतूद करण्यात यावि.
3) RTE (2019) कायद्याच्या प्रभावी अमलबजावणीसाठी आणि देखरेखीसाठी एक संयुक्त पक्ष समिति (JPC) स्थापन करण्यात यावि.
4) मौलाना आज़ाद अल्पसंख्यक आयोग महाराष्ट्र कर्जधारित शिष्यव्रूत्ति जारी करत नाही. लाप्स रक्कम सुमारे 300 कोटी आहे, ति जारी करण्यात यावि.
5) केंद्राच्या मदरसा आधुनिकीकरण योजनेची रक्कम वितरित करण्यात यावि.
6) राज्यात ज्या शहरांत अल्पसंख्यक मुलींची वस्तिग्रहे प्रलंबित आहेत ती लवकरात लवकर मार्गी लावावित.
या प्रमुख मागनींचे एक निवेदन आ. हम्बर्डे यांना देण्यात आले आणि हे प्रश्न विधानसभेत मांडावे अशी विनंती करण्यात आली.
या वेळी SIO नांदेड सचिव मुशर्रफ फहद आणि इतर सदस्य उपस्थित होते.
Friday, February 24, 2023
नांदेड शहरात होणाऱ्या उर्दू मुशायराबाबत उर्दू भाषिकांमध्ये नाराजीचे सूर.
या सरकारी उर्दू कवी संमेलनात नांदेडच्या भूमीतील अनेक नामवंत कवींना निमंत्रित न करण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अट्टा हैद्राबाद, अल-तमिश तालिब, अलीम असरार, गालिब असी, ताहीर हुसेन ताहिर, सोहेल अहमद सिद्दीकी या कवींना पूर्णपणे दुर्लक्षित करून, जे अनेकदा ठळक असतात आणि श्रोत्यांची मने जिंकतात, 25 फेब्रुवारी रोजी उर्दू घर येथे आयोजित करण्यात आली आहे. हा मुशायरा, त्यापैकी बहुतेकांच्या मते, अनेकांना अद्याप मुशायराला आमंत्रित करण्यात आले नाही तसेच त्यांना आमंत्रण मिळालेले नाही. या संदर्भात बोलताना कवी आत्ता हैदराबादी यांनी नांदेडच्या कवींप्रती असलेल्या संकुचित वृत्तीबद्दल आपल्या व्यथा मांडल्या. नुकतेच अत्ता हैदराबादी यांनी सौदी अरेबियातील दाबील येथील आंतरराष्ट्रीय मुशायरात बोलून नांदेडला प्रसिद्धी मिळवून दिली होती. पण आज तो आपल्याच शहरात अनामिक आहे ही खेदाची बाब म्हणावी लागेल.
Thursday, February 2, 2023
क्या ऐसी पार्टी का हाथ थामेगी प्रगतिशील महाराष्ट्र की जनता..?
तेलंगाना के महत्वकांक्षी मुख्यमंत्री के॰ चंद्रशेखर राव अपनी पार्टी को राष्ट्रीय पार्टी बनाने के लिए और मौजूदा सरकार के गलत नीतियों का सहारा लेकर देशभर के विरोधी दलों के नेताओं को एकजुट करते हुए प्रधानमंत्री की कुर्सी को नज़र में रखते हुए अपने पैर फैलाने शुरू कर दिए हैं।
इसी में मद्देनज़र वह इसकी शुरुआत महाराष्ट्र के नान्देड से कर रहे है।
आनेवाले 5 फरवरी को वह नान्देड आ रहे है।
और इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए तेलंगाना राज्य के 5 विधायक करीब 15 दिनों से नान्देड जिले में अपना डेरा डाले हुए है।
और यह विधायक जिले के हर उस राजनैतिक महत्वाकांक्षा रखनेवाले व्यक्तियों से, संघठनाओं के ज़िम्मेदारों से मुलाक़ात कर रहे है और उन्हें BRS पार्टी में प्रवेश करने के लिए विभिन्न प्रकार के प्रलोभन देकर आकर्षित कर रहे हैं।
सबसे महत्वपूर्ण बात तो यह है कि इस कार्यक्रम के आयोजन में इन तेलंगाना राज्य के विधायको के साथ नान्देड (महाराष्ट्र) का कोई बड़ा नेता या कार्यकर्ता या वह चेहरा नज़र नही आ रहा है जो महाराष्ट्रियन लोगों को आकर्षित करें।
इस बड़े कार्यक्रम के आयोजन की पूरी ज़िम्मेदारी इन्ही बाहर से तेलंगाना से आये हुए विधायक करते हुए नज़र आ रहे है।
ऐसा क्यों...?
यह एक बहोत बड़ा सवाल नान्देड के आम नागरिकों के मन मे उठ रहा है।
आपको बता दें की,
हाल ही में तेलंगाना राज्य के आदिलाबाद से बीजेपी सांसद सोयम बापुराव नान्देड आये हुए थे उस वक़्त उन्होंने पत्रकारों से वार्तालाप करते हुए चन्द्रशेखर राव की बीआरसी पार्टी पर आरोपों की झड़ी लगा दी थी,
और उन्होंने कहा था के
हम लोग वहां रहते है,
और वहां की स्थिति की हमे अच्छी तरह से जानकारी है,
वहां BRS किस तरह से सरकार चला रही है,
कौन कौन से वादे कर उसने सत्ता हासिल की है उन वादों पर आजतक BRS ने क्या किया इस सबकी जानकारी हमें है।
उन वादों को आजतक पूरा नही किया गया है।
सांसद सोयम बापुराव ने आगे बताया था के,
आनेवाले समय में बीआरएस पार्टी को तेलंगाना में सत्ता नहीं मिलेगी,
इसलिय वे महाराष्ट्र के लोगों को गुमराह करने आ रहे हैं।
इतना ही नही उन्होंने यह भी आरोप लगाया के तेलंगाना में बीआरएस पार्टी का संचालन एम आय एम के हाथों में है।
इन सब बातों से, आरोप-प्रत्यारोपों के बाद इस पुरोगामी महाराष्ट्र की जनता क्या चंद्रशेखर राव की BRS को अपनाएगी...?
यह देखना दिलचस्प होग.
Subscribe to:
Comments (Atom)
पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
छत्रपती संभाजीनगर, दि.६, (विमाका) :- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आ...
-
छत्रपती संभाजीनगर, दि.६, (विमाका) :- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आ...
-
नांदेड/ प्रतिनिधी- भांबुर्डा तालुका पुणे येथील रामोशी समाजास इंग्रज सरकारने त्यांच्या कामावर खुश होऊन 102 एकर जमीन भेट दान दिल...
-
नांदेड जिल्हयातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी अवैध शस्त्र बाळगणारे आरोपीतांची माहीती काढुन त्यांचेविरुध्द कायदेशिर कार्यवाही करण्य...