Monday, December 12, 2022

घरच्या लग्णासाठी दिली नाही पाई ,म्हणून कर्मचाऱ्यांना फसविण्याची खंड्याला पडली घाई.पण एक जावई सुधरू देत नाहीं

 


नांदेड -

सर्व सर्वसामान्य जनतेच्या व्यथा मांडून त्यांना न्याय मिळवून देणे,भ्रष्ट राजकारणी आणि अधिकारी आणि कर्मऱ्यांच्या काळया कृत्याची पोलखोल करणे हे बातमीदाराचे आद्य कर्तव्य असते.बहुतांश बातमीदार हे कर्तव्य निष्ठेने पार पाडतात.परंतु काही भानगडबाज, खंडणीखोर व उपटसुंभ मंडळी पत्रकारितेला काळीमा फासण्यासाठी पुढे सरसावले आहेत.आपले इप्सित साध्य करण्यासाठी अधिकारी/ कर्मचाऱ्यांच्या उणीवा हेरून त्यांना लक्ष करण्याचा खेळखंडोबा खुलेआम सुरू आहे. 
              
सध्या नांदेड शहरात असेच काही फारीवर कमावलेल्या पैष्याने घेतलेल्या आपल्या खासगी वाहनांवर प्रेस असे शब्द लिहून मिरवणार्‍याला हे माहित नाही कि,प्रत्यक्षात तसे शब्द लिहिणे नियमबाह्य आहे.परंतु कुणीही तिकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने ही प्रवृत्ती अधिक निर्ढावली आहेत.सद्यास्थितीत ऑनलाइन मीडियाच्या नावाखाली नोंदणी नसलेली व बनावट ओळखपत्र धारण केलेली काही स्वयंघोषित व चारीञ्यहिन मंडळी थोर पत्रकार असल्याच्या आविर्भावात वावरत असून जे सिगरेट भीक मागून पितो त्याला म्हणतात भाऊ पण मुळात आहे ते भा... खा.. हे अधिकारी व कर्मचाऱ्यांना लक्ष करून त्यांना ब्लॅक मेल करीत आहेत.अशी धक्कादायक बाब अनेक अधिकार्‍याच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे.त्यांच्या या उपद्रवाने अनेक राजकारणी,कर्मचारी/ अधिकारी व सर्व सामान्य नागरिक त्रस्त आहेत.अशा भ्रष्टाचारी, चोर, लूच्चे, खंडणीखोर औलादीवर वेळीच लगाम लावणे समाज हिताचे आहे. या वृत्तीचा अन्याय,अत्याचार हाणून पाडण्यासाठी शासकिय कर्मचारी /अधिकार्‍यानी एकवटले पाहिजे, नसता एकनिष्ठेने कर्तव्य बजावणार्‍या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य बजावता येणार नाही.अशी कुजबुज सर्वत्र ऐकवयास मिळत आहे. एक त्यांचा जावई आहे जे जिल्ह्यातील सर्व कर्मचारी अधिकारी ला माहिती आहे ते पण मागे आहे असं बोल्याजात आहे पण म्हणतो ना जैसे करणी वैसी भरणी आहे तो एकेकाळी वीज पण चोरी करायचा हे एवढा नीच आहे की घरचे सुद्धा यांच्यावर विश्वास ठेवत नाहीं जे केल ते त्याला लवकर फेढावे लागेल परंतु ज्याचं खातं ते मीठ त्यांचा ताटात च करते नीच खंड्या च लग्न खुप च गाजले पण ज्याला भीक घेऊन खंड्याच माजले पैसे ज्याचे घेऊन केल लग्नात दिले जेवण लग्न संपलं की त्यांची लावली कहाणी म्हणून लोक म्हणता याला खंड्या आहे हरामखोर प्राणी कोरोना काळात ज्याचं खाल्लं डब्बा ज्याचे खाल्लं 18 दिवस पेढे खंड्याने त्याचीच मोजले फेरे म्हणून म्हणतात याला भाऊ पण मुळात आहे ते भा..... खा......घरच्या लग्णासाठी दिली नाही पाई ,म्हणून कर्मचाऱ्यांना फसविण्याची खंड्याला पडली घाई

1 comment:

पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

छत्रपती संभाजीनगर, दि.६, (विमाका) :- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील  प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आ...