मौजे हातनी ता. लोहा येथील प्रतिष्ठित नागरिक मोतीराम बापूजी जाधव यांचे आल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते.ते बाळु पाटील हातनीकर यांचे वडील आहेत. त्यांच्या कुटुंबांची आज खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर भेटून सांत्वन केले यावेळी हातनीकर परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
नायगांव बाजार शहरातील प्रतिष्ठित व्यापारी तथा राजकीय कार्यकर्ते देवीदास पाटील बोमनाळे याची आई चंद्रकलाबाई नागोराव पा. बोमनाळे याचे वृद्धपकाळाने नुकतेच निधन झाले या परिवाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी भेटून सात्वंन केले.
No comments:
Post a Comment