जिल्हाधिकारी साहेब(IAS ) पोलीस अधीक्षक(IPS ) आणि RTO ❓,या सर्वान कडे भरारी पथक आहेत पावती /टोकन 1,फेऱ्या अनेक ❓, महसूल खात्याला आणि पोलिसांना गाड्या प्रमाणे हप्ता तर RTO कडुन महिनेवारी टोकन देखील दिली आहेत ❓विना परवाना, विना नंबर प्लेट, ओव्हरलोड, गाडीचे कागदपत्रे, कार्यवाही का नाही ❓
कार्यवाही पोलिसांची ❓दंड लावण्याचा अधिकारी तहसीलदार यांना ❓आणि कागदपत्रे, ओव्हरलोड आणि वाहन पाहणी करून दंड RTO चा आता पर्यंत या मोठं मोठ्या गाड्यांचे मालक कोण आहेत माहित नाही❓कारण चालकावर कार्यवाही होते आणि मालकाचा नाव टाकला तरी,पुढे काहीच होतं नाही कार्यवाही फक्त जन सामान्य साठीच की काय असं प्रश्नन निर्माण होतो,कारण शहरात दोन चाकी,
ऑटो,चार चाकी, बस आणि इतर वाहन,या वर आपण चुकलं की फोटो आलीच समजा, नांदेड ट्राफिक पोलीस टीम ने कोटी च्या जवळपास चुक करणाऱ्या वर चालान मारले आणि दंडाची रक्कम ही भरपुर खात्यात जमा केली,तश्या बातम्या देखील दिल्या, जास्त बोलले की तुमच्या वर कार्यवाही झालीच समजा, शासकीय कामात अडथळा, अवघड आहे असंच चालत राहणार, मोदीजी चा नारा आहे, सबका साथ सबका विकास ..
No comments:
Post a Comment